Dictionaries | References

वस्ताद

   
Script: Devanagari

वस्ताद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 A master or teacher. Used esp. of a professor or teacher of any of the minor arts, as of singing, dancing, wrestling, fencing. 3 The man or match for; the masterer of; he who tames, humbles, brings or keeps down the pride of.

वस्ताद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An adept; a master.

वस्ताद     

ना.  अध्यापक , गुरु , शिक्षक ;
ना.  तरबेज , निष्णात , पटाईत ;
ना.  तुल्यबळ , शेरास सव्वाशेर ;
ना.  कावेबाज , धूर्त .

वस्ताद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गुरू

वस्ताद     

 पु. 
विद्या - कलादिकांमध्ये निष्णात , पटाईत , वाकबगार .
शिक्षक ; गुरुजी ; अध्यापक ( विशेषतः गायन , व्यायाम , नृत्य या कलांचा ). वस्ताद गंगु हैबती तेथील रहिवाशी । - प्रला १९४ .
दमनकर्ता ; तोडीस तोड असणारा माणूस ; शेराला सवाशेर .
कावेबाज , धूर्त मनुष्य . [ अर . उस्ताद ]
०गिरी  स्त्री. वस्तादाचे , गुरुचे काम , धंदा .
चातुर्य ; कौशल्य .
धूर्तता ; कावेबाजी ; लबाडी . वस्तादी - वि . वस्तादापासून मिळालेली ( गायनादि विद्या ). - स्त्री .
प्राविण्य ; मर्मज्ञता . पीळ पेच अर्ध अक्षरांत वस्तादीचे । - प्रला ६२ .
धूर्तता ; कावेबाजपणा . [ फा . उस्तादी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP