Dictionaries | References

दादा

   
Script: Devanagari

दादा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  पिता के पिता   Ex. मेरे दादाजी एक धर्मनिष्ठ व्यक्ति हैं ।
ONTOLOGY:
व्यक्ति (person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : बड़ा भाई, गुंडा, बाप का बाप, बाबा

दादा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

दादा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dādā A respectful term of address or mention for one's elder brother, for one's master, or for an elderly person gen. see व्यावहारिक नांव. दादाबाबा करणें To cajole; to soothe and beguile with soft and respectful terms. also दादापुता करणें.
   dādā ind The ejaculation or utterance urging on a bullock.

दादा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A respectful term of address or mention for one's elder brother, or for an elderly person, gen.
दादाबाबापुता करणें   cajole, so the with soft terms.

दादा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

दादा

  पु. वडील बंधु ; धनी ; मालक ; प्रतिष्ठित गृहस्थ ; वडील मनुष्य इ० कांस आदराने संबोधण्याचा , किंवा बोलतांना त्यांच्यासंबंधी योजावयाचा शब्द . व्यावहारिक नांव . कृष्णंभट दादा , रामाजीपंत दादा , इ० २ राघोबादादा . याव १२ . २१७ . ३ ( क्व . ) मोरोबादादा फडणीस . - ख ३२५० . ४ ( ल . ) बैल . - हाच मुलाचा बाप . कृषिकर्मी जुंपिले जसे दादा । [ लहान मुलांचा प्रथम ध्वनि - दा ; दा . तुल० सं . तात . इं . डॅड ; डॅडी . ]
   उद्गा . गाडी हाकतांना बैलाने चालावे म्हणून त्यास देण्याच्या इषार्‍याचा शब्द . इरिरी , पोपो ; दा दा , झ्या झ्या ! शब्द . [ ध्व . दा . द्वि . ]
  पु. मवाल्यांचा पुढारी . - वि . ( मुंबई - मजुरांत रुढ ). लुच्चा ; मवाली ; लब्धप्रतिष्ठित .
०बाबा   पुता करणे सौम्य , गोड भाषणाने एखाद्याचा राग घालविण्याचा प्रयत्न करणे ; लुलुपुतु करणे ; आर्जव करणे . म्ह ० दादाचे बळ वहिनी जाणे = दिराने भावजयी मार्फत भावाला वळवावे , कारण तिला त्याचा स्वभाव ठाऊक असतो याअर्थी .
०गिरी  स्त्री. लुच्चेगिरी ; फसवेगिरी .

दादा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
दादा  m. , दादा-ख्य-भट्ट or दादा-भाइm.also title or epithet).">N. of several authors.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP