Dictionaries | References

दादा अंगें वहिनी सोयरी

   
Script: Devanagari

दादा अंगें वहिनी सोयरी     

भावामुळें तर त्याच्या बायकोशीं नातें जडतें. भावाचें नातें प्रत्यक्ष असतें पण वहिनीचें नातें त्यामानानें दुरचें असतें. भाऊ आहे तर वहिनी आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP