Dictionaries | References

खमखमीत

   
Script: Devanagari
See also:  खंमग , खमंक , खमंग

खमखमीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khamakhamīta a खमंग sometimes खमंक a Well spiced and seasoned, savory, piquant.

खमखमीत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Well-spiced and seasoned; savoury.

खमखमीत     

वि.  खमंग , चमचमीत , चवदार , झणझणीत , मसालेदार , स्वादिष्ट .

खमखमीत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चमचमीत

खमखमीत     

वि.  १ मसालेदार ; स्वादिष्ट ; चमचमीत ; चवदार ( भाजी , खाद्यपदार्थ , वास इ० ). २ ( ल .) वस्ताद ; धूर्त पक्क ; ' तुला कोणी खमंग भेटावयास पाहिजे म्हणजे गुर्मी उतरले . ' खमंग काकडी - स्त्री . एक तोंडीलावणें ; कोंवळ्या काकडीच्या बारीक फोडी करुन त्यांना मीठ लावुन नारळाची खव व मिरच्याचें तुकडे चोळतात आणि त्यांत भाजलेल्या भुइमुगाच्या दाण्याचें कुट मिसळुन त्यावर लिंबु पिळतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP