Dictionaries | References च चमचमित Script: Devanagari See also: चमचमीत Meaning Related Words चमचमित महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चांगला मालमसाला घालून तयार करविलेला , शिजविलेला ; खमखमीत ; खमंग ; रुचकर . २ विपुल ; रगड ; लागेल तितका ; यथेष्ट ( पक्वान्नें , खेळ , क्रीडा , दारूकाम ). ३ स्वच्छ ; निर्मळ ; अघळपघळ . मधेचि चमचमित लिहावें । - दा १९ . १ . ११ . [ सं . चम = खाणें ; चमचम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP