Dictionaries | References

खप्पीदास

   
Script: Devanagari
See also:  खपी , खप्पी

खप्पीदास     

वि.  १ उद्योगी ; मेहनती ; नेहमी कामांत चूर असणारा . २ काम करण्यांत हुषार ; चलाख ; तडफदार . ३ रागीट ; तामसी ; कडक . ४ धूर्त ; पक्का ; बिलंदर . ५ खमंग ; न लाजणारा किंवा न भिणारा ; वस्ताद ( सं . खप्पीन = बलात्कारानें हरण करणारा ?; खपणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP