Dictionaries | References

मारिता

   
Script: Devanagari
See also:  मारता

मारिता

 वि.  मारणारा ( मारणें ] म्ह०
   मारत्याचा हात धरवेल पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं ; किंवा मारत्याचे हात धरवतात , पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं .
   मारत्याच्या मागें पळत्या पुढें . मारता पीर - वि .
   वस्ताद ; जबरदस्त . उतारा ; वरकडी . त्याचा मारता पीर मी आहें . मजपुढें येऊं द्या . हें औषध पित्ताचा मारता पीर आहें .
   तडखपणानें मारणारा इसम . [ मारणें + फा . पीर ] मारती - स्त्री .
   लढाऊ फौज . मारती तीस हजार । - ऐपो २३२ .
   ( पत्त्यांचा खेळ ) आपणांजवळ ज्या रंगाचें पान नाहींजी आपण हुकमानें मारतों अशी बाजू ; कटाप . मारपेंच - पु . डावपेंच ; कावेदावे ; छक्केपंजे ; युक्तिप्रयुक्ति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP