Dictionaries | References आ आरिख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आरिख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ऋषिप्रणीत ; छांदस ; वैदिक . पुराणिचे आरिख बोल - दाव १७ . छांदिष्ट ; आर्ष ; अव्यवस्थित . जेवि कां तें बाळ अज्ञान पंचवार्षिक । जडबुध्दि केवळ आरिख । - स्वादि ४ . ४ . ४२ . बोबडे ; असंस्कृत . तो आरिखा शब्दांमाझारी । चातुर्य बोलां ते पुरी । स्वाक्षरें मुखाबाहेरी । पडो नेदी । - ज्ञाप्र ७९२ . [ सं . आर्ष ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP