Dictionaries | References न निरवडी Script: Devanagari Meaning Related Words निरवडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ निग्रह ; निश्चय . - शिशु ५६८ . निजआत्मा निर्गुण निरवडी । जाय परती आहेसी तूं वेडी । - ब २९८ . २ चातुर्य ; कौशल्य ; युक्ति . नेणती युद्धाची निरवडी । रणपरवडी माराची । - एरुस्व ९ . २ . ३ सावधानता . अत्यंत साधूनि निरवडी । मनोजयो आणितां गोडी । - एभा २९ . ५९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP