मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| गीतेची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती गीतेची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartigitaआरतीगीता गीतेची आरती Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय भगवद्गीते । तापत्रय संहारुनि वारी भवदुरीतें ॥धृ॥पार्थरथावरि बसले असतां भगवान ।त्याच्या मुखकमळांतुनि जालिसि निर्मांण ।तव श्रवणाच्या योगें पंडूनंदन ।मोहातीत होउनिया जाला पावन ॥१॥अष्टादश अध्यायीं तूझा विस्तार ।लेखनपठ्णश्रवणें उद्धरिसि नर ।हरिहर - ब्रह्मा स्तविति तुज वारंवार ।अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥श्रीकृष्णें काढुनिया वेदाचें सार ।प्रगट केली ब्रम्हविद्या परिकर ॥सर्वहि विश्वजनाचा केला उद्धार ।निरंजनपद देउनि हरिला संसार ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP