मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्री कृष्णाची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री कृष्णाची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartikrishnaआरतीकृष्ण श्री कृष्णाची आरती Translation - भाषांतर ओवालू आरती मदनगोपाळा । श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा ॥ चरणकमल ज्याचे अति सुकुमार । ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर ॥ ओवालू आरती मदनगोपाळा… ॥ नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान । ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥ ओवालू आरती मदनगोपाळा… ॥ मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी । वेधीयेले मानस हारपली धृष्टी ॥ ओवालू आरती मदनगोपाळा… ॥ जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान । तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन ॥ ओवालू आरती मदनगोपाळा… ॥ एका जनार्दनी देखियले रूप । रूप पाहों जाता झालेसें तद्रूप ॥ ओवालू आरती मदनगोपाळा… ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP