मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्रीनृसिंहाची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्रीनृसिंहाची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartinrusinhआरतीनृसिंह श्रीनृसिंहाची आरती Translation - भाषांतर कडकडीला स्तंभ गडगडीलें गगन ।अवनी होता आहे कंपायमान ।थडथडती नक्षत्रें पडताती जाण ।उग्ररुपें प्रगट तो सिहवदन ॥१॥जय देव जय देव जय नरहरिराया ।आरती ओवाळुं महाराजवर्या ॥धृ.॥ एकवीस स्वर्ग माय डळमळली कैसी ।ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासि ॥चंद्र -सूर्य दोन्ही लोपति प्रकाशीं ।कैलासी शंकर दचके मानसीं ॥जय.॥ ॥२॥ थरथरती तया जटा जिव्हा लळलळित तीक्ष्ण नखांनीं तो विदारीत ॥अर्धांगीं कमलजा शिरींछाया घरित ।माधवदासा स्वामि नरहरि शोभत ॥जय देव जय देव जय नरहरिराया । आरती ओवाळूं महाराजवर्या ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP