मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्री गजानन महाराज आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री गजानन महाराज आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartigajanan maharajradhaआरतीगजानन महाराजराधा श्री गजानन महाराज आरती Translation - भाषांतर जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया ।जयदेव जयदेव ॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी ।लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा ।करूनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना । धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना ।जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥ लीला अनंत केल्या बंकटसदनास ।पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥ व्याधी वारून केले कैकां संपन्न ।करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP