मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| जिवतीची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती जिवतीची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartijivatiआरतीजिवती जिवतीची आरती Translation - भाषांतर जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ॥१॥ पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ॥२॥ सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ॥३॥ तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP