मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| कार्तिकेय आरती ( मराठी ) विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartikartikeyaआरतीकार्तिकेय कार्तिकेय आरती ( मराठी ) Translation - भाषांतर सदया सगुणा देवा तारकसंहारीकृत्तिकानंदन षण्मुख जै असुरांतकारी ।अघहारी सुखकारी शक्तिदंडधारी,मंगलरुपा देवनायका आत्मज त्रिपुरारी । जयदेव जयदेव जय स्वामी षण्मुखा,सद्भावे ओवाळु प्रेमानी ओवाळुआरती सुरभूपा ॥ जयदेव... भयकृत भयनाशन ही नामें तुझे देवा,विबुधादिक पद्मासन वांछिति तव सेवा ।नाव तुझे जपता निज तुझे दासा,संकटवारी भक्तांचा तू करी शत्रुनाशा ॥ लावण्यरुप तुझे तेज: पुंजाळराशी,अवतरला कैलाशी देव तारावयासी ।उत्साह सुरवरां देवमंडळी प्रसन्न होसी,देवांचा नायक विश्वाला रक्षिसी ॥ षष्ठीचा दिवशी व्रत जे कोणी करिति,संपती संतती निश्चय सर्व लाभति ।मंगळ चा दिवशी जे कोणि भजति,प्रसन्न तु होतो देवसेना चा पति ॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP