मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| नागनाथ आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती नागनाथ आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartinaganathआरतीनागनाथ नागनाथ आरती Translation - भाषांतर मंगलमूर्ती मंगल वदन त्रिनयना ।करुणा सिंधु देवा जिंतियले मदना ।भक्त जयजयकारा जय उमारमणा ।तुजविण मी अनाथ तू अधार या प्राणा ॥जयदेव जयदेव जय गुरु नागेशा ।सहजी सहजोदीता व्यापक दशदीशा ।विश्वरूप देवा तू आधार विश्वेशा ।प्रतापदिनकरा तुमचा प्रताप ऐसा ॥१॥गौरतनु व्यापक हारी भवकंदर कोठारा ।राया रंका समसुख देशी उदारा ।चरणदर्शनमात्रे चुकती अजन्म येरझारा ।हे सेवा सुख द्यावे मज नागेश्वरा ॥२॥भुजंग भूषण भूषित धुलितांबरशोभा ।गजचर्मवेष्टोनी उमावल्लभा ।दीनोद्धार देवा सहजी सुलभा ।पूर्णनंदे वहल मोहक कर प्रभा ॥३॥परात्पर तू शिवा आत्मायारामा ।निर्मल निरूपाध योग्या विश्रामा ।अखंडित अपरंपरा निरुपम महिमा ।हे सेवा सुख द्यावे नागेशा आम्हा ॥४॥पूर्वसंचितफळ हे दृष्टी दिखिलासी ।धन्यभक्तजन हे स्थिर चरणपाशी ।हे सेवासुख मागे अज्ञानसिद्ध नागेशी ।अखंडित मन माझे अवघे तुजपाशी ॥५॥बापा जयदेव प्रणव प्रकाशा ।जय जय वडवाळसिद्ध नागेशा ।जय जय नागेंद्र गुरुपद नागेशा ।बापा जयदेव ॥६॥आदी अनादी अपरंपरा ।सहजीसहजोदीता परात्परा ।परब्रह्म गुरु निजनिर्धारा ।प्रकट सकळा सखया आदिईश्वरा ॥७॥विश्वरूप तू विश्वनाथा ।विश्व तुजमधे तू विश्वाचा दाता ।विश्व खेळविसी तू नागनाथा ।विश्व तूची तू बा आदि अनंता ॥८॥विश्वरूप तू विश्वलिंगातुझे मस्तकी ती आदि गंगा ।दर्शनमात्र दोष जाती भंगा ।ऐसा अगम्य तू नागलिंगा ॥९॥देवाधिदेवा तू पार न कळे याचा ।ऐसा प्राचीन कुलदैवत आमुचा ।अज्ञान विनवी शिवसुत नागेशाचा ।अखंड वर्णावया दे मज वाचा ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 17, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP