मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| मकर संक्रांत आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती मकर संक्रांत आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiआरती मकर संक्रांत आरती Translation - भाषांतर जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा ।उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना ।पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥१॥ जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ध्रु०॥ कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी ।सप्ताननाश्वभूषित रथिं ता बैसोनी ॥योजनसह्स्त्र द्वे द्वे शतयोजन दोनीं ।निमिषार्धें जग क्रमिसी अद्भुत तव करणी ॥ जय० ॥२॥ जगदुद्भवस्थितिप्रलय-करणाद्यरूपा ।ब्रह्म परात्पर पूर्ण तूम अद्वय तद्रूपा ॥तत्त्वंपदव्यतिरिक्ता अखंड -सुखरूपा ।अनन्य तव पद मौनी वंदित चिद्र्पा ॥ जय० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP