मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| सत्यनारायणाची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती निरांजन आरती श्री नित्यानंद राया आरती भगवान नृसिंह आरती श्री परशुरामाची आरती पार्वती देवी आरती पिठोरी अमावस्या आरती श्री पितर आरती श्री प्रेतराज सरकार की आरती रामचंद्राचीं आरती राधाजी की आरती प्रभू श्री रामाच्या आरत्या श्रीराम आरत्या मराठीत श्री रामाची आरती श्री रेणुका देवी आरती ऋषी पंचमी आरती मराठी साईबाबाची आरती आरती संतांची सप्तश्रृंगी देवी आरती सरस्वतीची संगीत आरती सत्यनारायणाची आरती संत सावता माळी महाराजांची आरती सत्यनारायणाची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartisatyanarayanआरतीसत्यनारायण सत्यनारायणाची आरती Translation - भाषांतर जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ॥भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ॥भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा N/A References : N/A Last Updated : November 18, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP