मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| संत सेना महाराजांची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती निरांजन आरती श्री नित्यानंद राया आरती भगवान नृसिंह आरती श्री परशुरामाची आरती पार्वती देवी आरती पिठोरी अमावस्या आरती श्री पितर आरती श्री प्रेतराज सरकार की आरती रामचंद्राचीं आरती राधाजी की आरती प्रभू श्री रामाच्या आरत्या श्रीराम आरत्या मराठीत श्री रामाची आरती श्री रेणुका देवी आरती ऋषी पंचमी आरती मराठी साईबाबाची आरती आरती संतांची सप्तश्रृंगी देवी आरती सरस्वतीची संगीत आरती सत्यनारायणाची आरती संत सावता माळी महाराजांची आरती संत सेना महाराजांची आरती श्री शाकंभरी देवीची आरती श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती शीतला आरती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती श्री श्रीधरस्वामींची आरती श्रीपादवल्लभाची आरती सिद्धिदात्री आरती स्कंदमाता आरती श्री सूर्याची आरती अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती श्रीत्र्यंबकेश्वराची आरती तुळशीची आरती तुलसी माता आरती वासुदेवानंदसरस्वती वटपौर्णिमा आरती श्री विंध्यवासिनी मातेची आरती श्री विन्ध्येश्वरी आरती श्री विष्णूची आरती यम देव की आरती'' श्री यमुना आरती अंबाजोगाई योगेश्वरी देवीची आरती संत सेना महाराजांची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartisant senaआरतीसंत सेना संत सेना महाराजांची आरती Translation - भाषांतर आरती १जय जयाजी महाराजा श्री सद्गुरु सेना ।आरती करितो भावे कर जोडुनी नमना ॥१॥असता वैकुंठासी स्वये सागती हृषीकेशी ।जन्मूनी नाभिक वंशी उद्धरी सकळजना ॥२॥रामानंदाच्या प्रसादे पूजा करी नित्य धरुनिया नेमा ।तुझियासाठी तुझे रूप घेई श्री पंढरीराणा ॥३॥राम अवतारी गृहकरुये नावाडी जाण ।कृष्णवतारी भीष्म स्वयें प्रत्यक्ष श्री सेना ॥४॥श्रावण वध द्वादशीसी भजन कीर्तना ।करुनि मध्यानासी गेले वैकुंठी श्री सेना ॥५॥राजाराम हरी अनन्यभावे लोटांगण ।घाली प्रेमे आरती करितसे नमना ॥६॥ आरती २आरती ही सेना । शुद्ध करूनि मना ।ओवाळू आरती । मज उद्धरी दीना ॥१॥भक्ताचे संकटी । धावलासे जगजेठी ।सेना रूप धरियेले । पतित पावना ॥२॥आरती ही सेना । शुद्ध करूनि मना ।ओवाळू आरती । मज उद्धरी दीना ॥१॥लोह परिसाचे संगती । सुवर्ण होती ।दावी संत महिमा । विश्वंभरचरणा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 19, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP