मानपुरीकृत पद
अनेककविकृत पदें.
साधन साधीं बापा ! । कांहीं चुकवी त्रिविध तापा ॥ध्रुवपद.॥
जन्मा येउनि साधन हेंची । भवबंधन तुह्मी कापा ॥साधन०॥१॥
संतसमागमिं राहुनियां रे ! । चुकवी राहिल्या पापा ॥साधन०॥२॥
मानपुरीगुरुनाथप्रसादें । भेटसि आपणआपा ॥साधन०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP