कृष्णदयार्णवकृत पद
अनेककविकृत पदें.
हरि हा अपणचि जग झाला । अपणचि जग झाला ॥ध्रुवपद.॥
अपणचि देव भक्तहि होऊनि । पूजित अपणाला ॥हरि०॥१॥
उत्तम अधम योनी जितक्या । जिवरूपें भरला ॥हरि०॥२॥
सर्वं खलु इति कृष्णादयार्णव । श्रुति वदती त्याला ॥हरि०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : March 17, 2017
TOP