मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
संगीताची करी योजना विधि क...

राम गणेश गडकरी - संगीताची करी योजना विधि क...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


संगीताची करी योजना विधि का जगतींत ॥

हेंच कळेना पामर जीवां; हृदयिं न संगति ज्यांत ॥

भिन्नभिन्न हृदयांत भाव जे शब्दां पर असती ॥

संगीताच्या नादावरि ते बाहेरी येती ॥

पशूस मोही गीतध्वनि ही दंतकथा नच कांहीं ॥

पशु-मानव यांमधील सांधा ती जमवी पाहीं ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP