संगीत सौभद्र - वदनी धर्मजलाला । पुसुनि प...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
वदनी धर्मजलाला । पुसुनि पुसुनि कर शिणला ।
श्वासभरित उर जहाला । ये रक्तपणा गालाला ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP