संगीत सौभद्र - होतो द्वारकाभुवनी । पाहिल...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
होतो द्वारकाभुवनी । पाहिली प्रिया नयनी । पूर्ण होती मला वशिनी ।
कसा शठ ती वरिल कामिनी । होतो ॥धृ०॥
ती तरुणी मजला निरखुनि वर शशिकर-विकसित कुमुदिनीपरि हरिखुनि किंचित मुरडुनि मधुर स्मित करि करि गमनि ।
होतो० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP