संगीत सौभद्र - पांडुकुमारा पार्थ नरवरा ,...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला ।
निश्चय माझा न ढळे जरि हा कंठ कुणी चिरला ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP