संगीत सौभद्र - होईल कलह म्हणोनी । दिधला...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
होईल कलह म्हणोनी । दिधला याते नेम करोनी ॥हो०॥
पाचहि बंधू एक वधूसी । उपभोगिति न करुनि अवधीसी ।
यास्तव दिलि वाटोनी । मासद्वय बारा रजनी ।हो० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP