संगीत सौभद्र - त्या चित्रांतुनि सुंदर पु...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
त्या चित्रांतुनि सुंदर पुतळी निवडुनि मी करि घेवोनी ।
जात तयासंनिध पुसावा मोल किती वद रे म्हणुनी ।
बघुनि वाटते मन्मनी या समयी की ॥बघु०॥
भूषालंकृत पौरजनीं बघुनि ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP