संगीत सौभद्र - बहुत छळियले नाथा व्यर्थ श...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
बहुत छळियले नाथा व्यर्थ शिणविले ॥ध्रु०॥
लावियले तुम्हा घ्यायाला । यतिवेषा ऐशा
वीरा आणिले निंदास्पदतेला ।
ते सारेही विसरुनी शेवटी सौय दाविले । बहुत० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP