संगीत सौभद्र - सारखे शौर्य माजे लोकि गाज...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
सारखे शौर्य माजे लोकि गाजविले
मम भुजबल बहु करुनी सुर लाजविले
समयविशेशी माझे अश्व खाजविले
मम यशापुढती अपुले यश करी कोते । प्रति० ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP