संगीत सौभद्र - गुरुजी तुमच्या प्रीतिस पा...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
गुरुजी तुमच्या प्रीतिस पार नसे, प्रीतिस पार नसे ।गुरु० ॥धृ०॥
आळ कठिण मजवर की होता मुक्तचि केले असे ।गुरु० ॥१॥
शिष्यतापहरिणी तव वाणी भरली अमृतरसे ।गुरु० ॥२॥
कोण दयाधन तुजसम आहे तारक जो विलसे ।गुरु०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP