संगीत सौभद्र - चोरांनी निज धेनु चोरिल्या...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
चोरांनी निज धेनु चोरिल्या धावा धावा ऐसे
शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारासरिसे ।
आश्वासुनि त्यांना । झालो तयार रिपुदमना ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP