संगीत सौभद्र - बहुत दिन नच भेटलो सुंदरील...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला ।
म्हणुनि धरुनि बैसेल रुष्टतेला ॥
करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला ।
पात्र होईन मग मधुर सुहास्याला ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP