संगीत सौभद्र - माझ्यासाठी तीने । अन्न वर...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
माझ्यासाठी तीने । अन्न वर्जियेले ।
रक्त शोषविले । विरहाग्नीने ।
वेडी ठरवोनी । कोंडुनि ठेविले ।
ऐसे छळ केले । बंधूनीहि ।
परि तिने नाही । मन बदलीले ।
निर्मळ राखिले । माझ्या ठायी ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016

TOP