संगीत सौभद्र - निःसारी संसारी नच सुख होत...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
निःसारी संसारी नच सुख होत सुखाची भ्रांती ॥
अंगुष्ठ मुखी चोखुनि बालक सेवी निज लाला ती ॥
परि त्या वाटतसे । मातृस्तन्यचि पीत असे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP