संगीत सौभद्र - गर्गगुरुते घेतले वश करोनी...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
गर्गगुरुते घेतले वश करोनी ।
अखेरीची ठरविली तिथी त्यांनी ।
बरे झाले की दिवस पुढे नाही ।
चार मासांची मिळे अवधि पाही ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP