संगीत सौभद्र - पुष्पपरागसुगंधित शीतल अति...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
पुष्पपरागसुगंधित शीतल अतिमंद चरे वनवायु हा ।
निखिल तरूतिल पक्षि उठोनी शब्द करिति किति मंजु हा ॥पुष्प०॥ध्रु०॥
निबिडकुंजमुखि मोर मयूरी नटुनि थटुनि नाचति हे ।
हरिण उडति बहु शशक धावति गिरिवरि डोलत नाग हा ॥॥पुष्प०॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP