संगीत सौभद्र - सुंदर ललना स्थिर लक्ष्मी ...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
सुंदर ललना स्थिर लक्ष्मी गृहि गुणवान सुतही ज्याला ।
पुत्रापोटी पुत्र होय तरा स्वर्गाधिक सुख त्याला ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP