संगीत सौभद्र - तुज दिधले दुःख मी म्हणूनी...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
तुज दिधले दुःख मी म्हणूनी । का मजवरि बसलिस रुसुनी ॥धृ०॥
बघ सखे नेत्र उघडोनी । मी दीन तुजवांचोनी । (चाल)
हो प्रसन्न मज वरदानी । हा तव भजनी ।
राग सोडोनी करि भाषण या स्मित वदनी ॥तुज०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP