संगीत सौभद्र - पांडुनृपति जनक जया । माता...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
पांडुनृपति जनक जया । माता कुंती यदुतनया ।
धर्म भीम बांधव जया । नामे विजय जो ॥१॥
अर्पियले या शरिरा । तया लोकधनुर्धरा ।
न फिरे जरि चराचरा । कंठ चिरियला ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP