Dictionaries | References

   { va (व), v }
Script: Devanagari

व     

Puranic Encyclopaedia  | English  English
VA (व)   This letter means Varuṇa and letter ‘Vi’ means separation (of lovers). [Agni Purāṇa, Chapter 348] .

व     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  हिंदी वर्णमाला का उन्तीसवाँ व्यंजन अक्षर जिसे वर्ण उ का विकार और अंतस्थ अर्ध-व्यंजन माना गया है   Ex. व का उच्चारण दाँत और होंठ की सहायता से किया जाता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व्यंजन अक्षर व व्यंजनाक्षर व व्यञ्जन अक्षर व व्यञ्जनाक्षर व
Wordnet:
kasو
kok
mar
ori
sanवकारः
urdو(व)

व     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचें वर्ण उ चो विकार आनी निमणें अर्द-व्यंजन मानतात अशें कोंकणी वर्णमाळयेंतलें एकुतीसावें व्यंजन अक्षर   Ex. व चें उच्चारण दांत आनी ओंठ हांच्या मजतीन करतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hin
kasو
mar
ori
sanवकारः
urdو(व)

व     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v
, with ब. See further under वऊंळ.
And. Between this copulative and आणि there is a difference. They agree in joining together in one proposition, or under the same predication, two or more members or subjects; as He and I came; Day and night are alike; but where conjunction is to be effected of sentences or clauses expressing different truths, or exhibiting, the one, a cause, ground, reason &c., the other, an effect, a consequence, an accompaniment &c., there, not व, but आणि is used. Ex. मी आलों आणि तो गेला; सूर्य उगवला आणि मी उठलों; तो काळा आणि हा गोरा.

व     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
The 29th consonant.
conj   And.

व     

अ.  अन् . आणि , आणिक , आणखीन , और , दुसरे .

व     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) एकोणतीसावे व्यंजन   Ex. व ह्याचे उच्चारण दात आणि ओठांच्या मदतीने केले जाते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
व व्यंजन व अक्षर
Wordnet:
hin
kasو
kok
ori
sanवकारः
urdو(व)

व     

उअ . आणि . आणि आणि व या दोन उभयान्वयींत फरक असा की , एका विधानांत किंवा एक क्रियापद असतांना दोन किंवा अधिक पदे किंवा कर्ते या दोघांनाहि जोडले जातात . उदा० तो आणि ( व ) मी आलो ; दिवस आणि ( व ) रात्र सारखीच . पण जेव्हां भिन्न गोष्टीए दाखविणारी , किंवा एक वाक्य कारण , आधार इ० व दुसरे परिणाम , शेवट इ० दाखविणारे अशी वाक्य जोडतांना व ऐवजी आणि चाच उपयोग करतात . उदा० मी आलो आणि तो गेला ; सूर्य उगवला आणि मी उठलो ; तो काळा आणि हा गोरा . भोजशक ४१० मधील मंगळवेढ्याच्या ताम्रपटांत हा आढळतो . [ अर . व . तुल० सं . उत - उअ - व , याप्रमाणे संस्कृतसदृश्य प्राकृतांतून व फारसीत गेला . - भाअ १८३५ ]
वर्णमालेतील एकोणतिसावे व्यंजन . अक्षरविकासः - पांच अवस्था . पहिली गिरनार शिलालेखांत , दुसरी व तिसरी ख्रिपू .
उद्गा . संबोधन
अ.  अथवा ; वा . व चोळावे पत्ळ मोडे । - वैद्यक ७६ . [ सं . वा ]
ल्या शतकाच्या सुमारच्या मथुरेंतील जैन लेखांत ; चवथी इ० सं . ८३७ मधील जोधपूर लेखांत व शेवटची पुढल्या शतकांतील एका दानपत्रांत आढळते . [ ओझा ]
( ना . ) ओ ! काय ? याअर्थी .
( खा . ) अग ! वो पहा . [ सं . वै . ]

व     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
व   1. the 3rd semivowel (corresponding to the vowels and , and having the sound of the English v, except when forming the last member of a conjunct consonant, in which case it is pronounced like w; it is often confounded and interchanged with the labial consonant ब्).
व  m. 2.m. (only [L.] ) air, wind
the arm
N. of वरुण
the ocean, water
addressing
reverence
conciliation
auspiciousness
a dwelling
a tiger
cloth
the esculent root of the water-lily
व  n. n. a weaver (?). a sort of incantation or मन्त्र (of which the object is the deity वरुण)
प्र-चतस्   =
ROOTS:
प्र चतस्
व  mfn. mfn. strong, powerful.
व  n. 3.ind. = इव, like, as, [MBh.] ; [Kāv.] &c. (in some more or less doubtful cases).

व     

व [v] a.  a. Powerful, strong.
वः Air, wind.
The arm.
 N. N. of Varuṇa.
Conciliation.
Addressing.
Auspiciousness.
Residence, dwelling.
The ocean.
A tiger.
Cloth.
Reverence.
 N. N. of Rāhu.
The residence of Varuṇa.
the esculent root of the water lily.
-वम्  N. N. of Varuṇa (Medinī). -ind. Like, as; as in मणी बोष्ट्रस्य लम्बेते प्रियौ वत्सतरौ मम Sk. (where the word may be व or वा); [Mb.12.177.12] (com. वाशब्द इवार्थे).

व     

Shabda-Sagara | Sanskrit  English
व   The twenty-ninth consonant of the Nagari alphabet, or more pro- perly the semi vowel V; it is often confounded with the labial consonant or ब, with which it is also optionally interchangeable.
व  m.  (-वः)
1. Air, wind.
2. The arm.
3. A name of VARUṆA.
4. Ad- dressing.
5. Auspiciousness.
6. Strong, powerful.
7. A dwelling. 8. The residence of VARUṆA.
9. The ocean.
10. Water.
11. Shaving.
12. Like, as, (rarely used.)
13. An epithet of RĀHU.
14. A tiger.
15. Cloth.
 f.  (-वा)
1. Going.
2. Hurting, injury.
3. An arrow.
4. Weaving.
5. A weaver.
 n.  (-वं) A sort of incantation or Mantra, of which the object is the deity VARUṆA.
E. वा to go, to injure, &c., aff. ड .
ROOTS:
वा ड .

व     

See : प्रबल

Related Words

و(व)      असुदी व अबादी   खायाचे दांत निराळे (निखालस) व दाखवावयाचे निराळे (निखालस)   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें   अलफा व ओमेगा   कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार   उडत्यांत वावडी, द्विपादांत शिडी व चतुष्पादांत घडवंची   अला व अदना   एका अंगासीं व एक जांगासीं   गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   अन्न व नागरी पुरवठा मंत्री   खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ   कानाला ठणका व नाकाला औषध   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   कलावंताचे भाग्‍य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्‍य रंग टिकेपर्यंत   गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं   काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती   उभें कुसळ व आडवें मुसळ   कच्च्या घडांतलें लिंबलोण व सार्‍या घरास सारवण   कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर)   अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें   उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   गाजराची तुला व विमानाची वाट   गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्‍याला म्‍यान नाहीं   गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गंगास्‍नान व तुंगापान   कावळा बसाययास व खांदी मोडावयास   एक सोनार व एक झारेकरी   आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात   و      वकारः   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   व अक्षर   व व्यंजन   जम्मू काश्मीर   काश्मीर         व्यंजन अक्षर व   व्यञ्जन अक्षर व   त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर   सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स   त्रिनिदाद व टोबॅगो   नियंत्रक व महालेखा परीक्षक   फोडा व झोडा   सुचना व प्रसारण मंत्री   डोंगरास दुखणें व शिंपलीत   सगळया फळ‍णेक एकच ‘ व ’   मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे   अईन रावणाची व आस लेंडकाची   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   आमचेच दांत व आमचेच ओठ   आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात   आंबेरी व जिवाची भंबेरी   आई देवळांत व नायटे गांवांत   आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   गाजराची चोरी व फांशीची शिक्षा   गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा   गुलाबाचे फूल गेले व कांटा राहिला   गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य   गेल्‍याचें घर व मेल्‍याची बायको   खाणें खाण्यासारखें व दुखणें पहिल्‍यासारखें   खातीचे गाल व न्हातीचे बाल (झाकत नाहीत)   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   खोटे नाणें व अकर्मी पोर, कुचकामचें   गंगास्‍नान व प्रवरापान   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   कवडीची कमाई नाही व घडीची फुरसत नाही   काडी न मोडे व डोळा न फुटे   कानांत व डोळ्यांत चार बोटांचे अंतर   कानामागून आले व तिखट झालें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP