Dictionaries | References

गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं

   
Script: Devanagari

गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं

   मनुष्‍य अडचणीत असला म्‍हणजे जसा निरुपाय होतो तसेच एखादी गोष्‍ट घेण्याची आपली हौसच असली म्‍हणजे ती भागविण्याकरितां वाटेल तितके दाम देण्याची तयारी करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP