Dictionaries | References म मसण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मसण A dictionary, Marathi and English | Marathi English | | of a burning ground and constrain them to work some marvel. म0 माजणें To grow wildly or luxuriantly thick;--said of a corn-field, sugarcane-plantation &c. मस- णांत गोवऱ्या or हाडें जाणें g. of s. To be about to die. मसणांत or मसणीं दिवा लावणें To do any wild, unmeaning, and unprofitable feat; to act deviously from reason, usage, or decorum: also, with the power of v i मसणांत &c. दिवा लागणें. मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव No rest, not even in the grave. मसणांतून ओढून काढणें To raise from the brink of the grave. मसणांतून ओढून काढलेला said of a meagre person who cannot, or of a slothful person who will not, do any work. Rate this meaning Thank you! 👍 मसण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n मसणवट f -टा m -टी f A cemetery. burning ground.मसणांत गोवऱ्या-हाडें, जाणें be about to die. Rate this meaning Thank you! 👍 मसण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : स्मशानभूमी, स्मशान Rate this meaning Thank you! 👍 मसण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. प्रेतें जाळण्याची किंवा पुरण्याची जागा ; स्मशान . अग्नीचा परम सण क्षणांत भासे पुरी भयंकर मसण । - मो रामायणें १ . ३४३ . [ सं . स्मशान ; प्रा . मसण ] म्ह० आचरट खाणें मसणांत जाणें .०उठणें ज्या ठिकाणीं लढाईंत भयंकर प्राणहानि झाली असेल किंवा जेथें असंख्य लोक जाळले गेले असतील अशा जागेबद्दल योजतात .०जागविणें स्मशानांतील पिशाचांना उठवून त्यांनां कांहीं अदभुत करावयास लावणें .०माजणें भरमसाट , अतिशय दाट वाढणें ( शेत , गवत इ० ). मसणांत गोवर्या , हाडें जाणें मरणाच्या पंथाला लागलेला असणें ; वयातीत असणें . मसणांत मसणीं दिवा लावणें कोणतेंहि उच्छृंखलपणाचें अशास्त्रीय , अयोग्य , निरर्थक कृत्य करणें . मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव कोणत्याहि स्थळीं - परिस्थितींत विश्रांति न मिळणें . मसणांतून ओढून काढणें अनेक उपाय करुन मरणोन्मुख माणसाला बरें करणें . मसणांतून ओढून काढलेला वि . कोणतेंहि काम करण्यास असमर्थ , अत्यंत अशक्त ; रोड ; किडकिडीत ( माणूस )०कुटी स्त्री. ( ना ) स्मशानभूमि .०खाई स्त्री. प्रेतें जाळण्याची खोलगट अशी जमीन . ( ल . ) खूप मोठें ( स्मशानाप्रमाणें ), भयाण , ओसाड घर .०खुंट पु. आईबाप , बायकामुलें इ० नसून विद्या व द्रव्य बेताचेंच असलेला अगडबंब , धष्टपुष्ट माणूस .०फट्टें न. ( गो . ) स्मशानांत पिंड देण्याकरितां शिजवितात तें अन्न . ( ल . ) रुचि नसलेलें जेवण .०वट टी टा - स्त्रीपु . स्मशानभूमि . मसणा - वि . ज्याचें नांव आपणास माहीत नाहीं किंवा ज्याचें नांव सांगणें अप्रिय किंवा इष्ट नाहीं अशा माणसाबद्दल योजतात . फलाणा ; कोणीतरी , गोमाजी . रागामध्यें संबोधनार्थ योजावयाचा शब्द . अरे मसण्या तुला शंभर वेळ सांगितलें तरी तूं तसाच . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP