Dictionaries | References ग गोमाजी Script: Devanagari See also: गोमाजी कापशा , गोमाजीकापशा Meaning Related Words गोमाजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gōmājī or gōmājīkāpaśā m A feigned name returned in answer to one impertinently asking one's name. 2 Some body, some low fellow or other, some Dick or Jack, nobody knows who. 3 A term for a meddler or interloper. 4 Used sometimes in the public accounts as a cloaking name for some respectable revenue-defaulter. तुझी कोण मोठे गो0 गेलां And what mighty fellow are you? गोमाजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Somebody,some Dick or Jack, nobody knows who. गोमाजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उध्दटपणें पृच्छा करणारास उत्तरादाखल योजिलेलें कांहीं तरी नांव . २ कोणी तरी , अलबत्यागलबत्या , अगदीं अप्रसिध्द , क्षुद्र माणूस ; क्ष ; अ . गोमाजीनें उठून तिमाजीच्या घरावर दरवडा घालावा ... - नि . ३ लुडबुडया ; लांडा कारभार करणारा . ४ ( सरकारी हिशेब ) एखादा अब्रूदार पण शेतसारा न भरलेल्या माणसाबद्दल हें टोपण नांव घालतात . या माणसाच्या सार्याबद्दल पाटील जबाबदार असतो . ५ पूर्वी एक प्रसिध्द पुरुष होऊन गेला . तुम्ही कोण मोठे गोमाजी कापशे गेला ? = तुम्ही मोठे बाजीराव ?०ना पु. कोणी तरी फालतू ; ज्याचे नांव सांगावयाची गरज नाहीं असा कोणी तरी .तिमाजी पु. कोणी तरी फालतू ; ज्याचे नांव सांगावयाची गरज नाहीं असा कोणी तरी .०सोमाजी पुअव . अलबतेगलबते ; साळकोजीमळकोजी ; वाटेल ते लोक ( तिरस्कारार्थी ).०ची स्त्री. ( कु . ) कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण राजघराण्यांतील गोमाजी नांवाच्या पुरुषाच्या नांवें मार्गशीर्ष शुध्द १ रोजीं कुडाळ प्रांतांत पाळला जाणारा सण . - मठगांवचा शिलालेख पृ . ७० .दिवाळी स्त्री. ( कु . ) कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण राजघराण्यांतील गोमाजी नांवाच्या पुरुषाच्या नांवें मार्गशीर्ष शुध्द १ रोजीं कुडाळ प्रांतांत पाळला जाणारा सण . - मठगांवचा शिलालेख पृ . ७० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP