Dictionaries | References अ अरे { arē } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अरे A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; corresponding with oh you! you sir! you fellow! sirrah! if affixed to the name, अ is dropped. Pr. अरे तर कांरे अहो तर काय हो. अरे अरे करणें To forbid, warn, caution &c. अरे- जारे with बोलणें, म्हणणें &c. To thee and thou a person.
Rate this meaning Thank you! 👍 अरे Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ind A contemptuous or familiar particle of calling a male.
Rate this meaning Thank you! 👍 अरे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उद्रा . पुरुषाला हांक मारतांना - बोलावतांना सलगीनें अगर तिरस्कारानें बोललेला शब्द ; संबोधन - रे , ए वगैरे . म्ह० अरे तर कारे अहो तर काहो . कधीं आश्चर्य वाटलें असतांना अरे ! असा उद्गार निघतो . नामापुढें लावतांना अ गाळतात . जसें - रामरे ! [ सं . अरे ]
०अरे - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .
करणें - करुं नको म्हणणें ; मना करणें ; ताकीद देणें .
०जारे ( क्रि० बोलणें - म्हणणें - चालणें - भांडणें ). उध्दटपणा , उर्मटपणा .
०तुरे स्त्री. शिष्टाचार सोडून अमर्यादपणें , हलकटपणानें बोलणें ; एकेरीवर येणें ; हमरी तुमरी ; हातघाई ; कजाखीची लढाई . - शिदि १४० . ( क्रि० बोलणें , करणें )
०तुरेनें अहमहमिकेनें अधिक उत्साहानें . योग्य मनुष्यास उमेद चढून दुसर्यानें अ० कामें करीत असावें . - स्वप २७१ .
०तुरेवर - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .
येणें - एकेरीवर येणें ; भांडण्यास लागणें . बाईसाहेब असें अरेतुरेवर एकदम येऊं नका . - इंप १०१ .
०बापरे आश्चर्याचा - भीतीचा उदगार .
Rate this meaning Thank you! 👍 अरे A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | अरे n. ind. interjection of calling, [VS.] ; [ŚBr. &c.] (cf.अररे, अरेरे, and रे).
Rate this meaning Thank you! 👍 अरे The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | अरे [arē] ind. An interjection of (a) calling to inferiors; आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः, न वा अरे पत्युः कामायास्याः पतिः प्रियो भवति Śat. br. (said by Yajñavalkya to his wife Maitreyī); [Bṛi. Up 2.4.4.] (b) of anger; अरे महाराजं प्रति कुतः क्षात्रियाः [U.4;] (c) of envy.
Rate this meaning Thank you! 👍 अरे Shabda-Sagara | Sanskrit English | | अरे ind. interjection of calling to inferiors.
Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP