Dictionaries | References भ भित्यामागें ब्रम्हराक्षस Script: Devanagari See also: भित्यापाठीं ब्रम्हराक्षस Meaning Related Words भित्यामागें ब्रम्हराक्षस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य फार भिऊन भिऊन वागूं लागतो त्याच्या पाठीस सर्व लोक लागतात. दुबळयाला कोणी पाठिराखा नसतो. ‘ अरे, भित्याच्या मागें ब्रम्हराक्षसतूं अशी भीति बाळगशील तर उच्च तारांगण यांची माहिती तुला होणार नाहीं. ’ -शाब १३९. Foolish fear doubleth danger. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP