Dictionaries | References ल लिंग Script: Devanagari Meaning Related Words लिंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun व्याकरण में प्रयुक्त वह तत्व जिससे पुरुष और स्त्री के भेद का पता चलता है Ex. हिंदी में दो लिंग हैं जबकि संस्कृत में तीन । HYPONYMY:पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলিংগ kasجِنس malലിംഗം mniꯅꯨꯄꯥ ꯅꯨꯄꯤ꯭ꯇꯥꯛꯄ sanलिङ्गम् tamபால் urdجنس noun पुरुष या स्त्री वर्ग में से कोई एक जिनमें प्रायः सभी जीवों को वर्गीकृत किया गया है Ex. समाज में लिंग के कारण पक्षपात नहीं होना चाहिए । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सेक्सWordnet:kanಲಿಂಗ See : शिवलिंग, लंड लिंग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दादल्याचें जनन आंग Ex. लिंग हें कुडीचें नाजूक आंग आसता HYPONYMY:चोंटली ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चोंट चोंटली लंड आण नोनी नोनोWordnet:asmলিঙ্গ bdहौवाफोरनि अंग benলিঙ্গ gujલિંગ hinलंड kanಲಿಂಗೇಂದ್ರಿಯ kasكُژٕر , لیاٹھ , مۄمٕر malലിംഗേന്ദ്രിയം marशिश्न mniꯅꯨꯄꯥꯒꯤ꯭ꯍꯛꯆꯥꯡ꯭ꯊꯣꯡ nepलिङ्ग oriଲିଙ୍ଗ panਲਿੰਗ sanशिश्नः tamஆணுறுப்பு telజననేంద్రియం urdعضو تناسل , ذکر noun दादलो आनी बायल हांचे मदलो भेद दाखोवपी व्याकरणांतलें तत्व Ex. हिंदींत दोन लिंगां आसात पूण संस्कृतांत तीन आसात HYPONYMY:पुर्लिंग स्त्रीलिंग अलिंग ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলিংগ kasجِنس malലിംഗം mniꯅꯨꯄꯥ ꯅꯨꯄꯤ꯭ꯇꯥꯛꯄ sanलिङ्गम् tamபால் urdجنس See : शीवलिंग लिंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A clog or an encumbrance: anything that ties down or confines: also a trouble or difficulty freely. v लाग, अडक, अस. लिंगविभक्ति संभाळून बोलणें To speak grammatically. लिंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Gender. The emblematic representation. A distinguishing mark, a sign, token of शिव. लिंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun महादेवाची प्रतिमा Ex. रामाने लंकेवर हल्ला करण्यापूर्वी लिंग स्थापन करून त्याची पूजा केली HOLO MEMBER COLLECTION:शिवालय HYPONYMY:ज्योतिर्लिंग पार्थिव तुंगनाथ महादेव हिमलिंग MERO PORTION MASS:दगड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शिवलिंग पिंडीWordnet:asmশিৱলিংগ bdशिब लिंग benশিবলিঙ্গ gujશિવલિંગ hinशिवलिंग kanಶಿವಲಿಂಗ kasشیو لِنگ , لِنٛگ kokशीवलिंग malശിവലിംഗം mniꯁꯤꯕꯂꯤꯡꯒ nepशिवलिङ्ग oriଲିଙ୍ଗ panਸ਼ਿਵਲਿੰਗ sanशिवलिङ्गम् tamசிவலிங்கம் telశివలింగం urdشیولنگ noun स्त्रीपुरुषत्वभेद दाखवणारे व्याकरणातील तत्त्व Ex. हिंदीत दोन व संस्कृतात तीन व्याकणिक लिंगे आहेत. HYPONYMY:स्त्रीलिंग पुंलिंग नपुंसकलिंग ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলিংগ kasجِنس malലിംഗം mniꯅꯨꯄꯥ ꯅꯨꯄꯤ꯭ꯇꯥꯛꯄ sanलिङ्गम् tamபால் urdجنس noun ज्यात साधारणतः सर्व जीवांचे वर्गीकरण केले जाते असा पुरूष किंवा स्त्री वर्गापैकी कोणताही एक वर्ग Ex. समाजात लिंगावरून भेदभाव होता कामा नये. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಲಿಂಗ See : शिश्न लिंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पुरुषाचे जननेंद्रिय ; शिश्न .( व्याकरण स्त्रीपुरुषत्वभेद ; पुल्लिंग , स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग अशी तीन लिंगे व्याकरणांत आहेत . )शंकराची विशिष्ठ प्रतिमा ; ईश्वरप्रतिमा ; शंकर ; शिवलिंग . दुर्दम काळासि जसा लंघाया विश्वनायका लिंगा । - मोभीष्म ३ . ३७ .आराध्यदैवत . तंव वैकुंठपिठीचे लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हे जग । अंगच्छाया । - ज्ञा १७ . ४६ . उदा० सदलिंग ; दादलिंग .लिंगाईत लोक गळ्यांत बांधतात तो शिवस्वरुप कवचसहित खडा .खूण ; चिन्ह ; लक्षण ; स्वरुपबोधक चिन्ह . आतां शांतीचे जी लिंग । ते व्यक्त मज सांग । - ज्ञा १६ . १३६ .( सांख्य मताप्रमाणे ) प्रकृति ; सृष्टीतील चिच्छक्ति .( ल . ) अडथळा ; उपाधि ; ज्याच्या योगाने मनुष्य बांधला जातो - त्याची स्वतंत्रता जाते - अशी गोष्ट ; अडचण ; त्रास . ( क्रि० लागणे ; अडकणे ; असणे ). [ सं . लिग = चालणे , हालणे ] लिंगविभक्ती संभाळून बोलणे - व्याकरणशुद्ध बोलणे .०देह शरीर पुन . सूक्ष्म देह ; वासनात्मक शरीर . मन बुद्धि , दशेंद्रिये व पंचप्राण इतक्या सतरा तत्त्वांचा हा देह असतो . जालिया लिंगशरीराचा भंगु । चुके निरयस्वर्गाचा मार्गु । स्वभावेचि ।०भद्र न. कीर्तिमुखादि विशिष्ट आकृति ; यंत्र . वोडविजेति लिंगभद्रे । नवी नवी । - ऋ ७८ .०भेद पु. सूक्ष्मदेहभेद ; लिंगदेहाचा भेद .पूज्यांचा उच्छेद . हे झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघडा लिंग भेदु । वोढवला आम्हां । - ज्ञा २ . ३१ .वैषम्य ; विषमता ; फरक ; भेद . तेथ मी नमस्कारा । लागिं उरो दुसरा । तरी लिंग भेद पर्हा । जोडूं जावो । - अमृ १ . ५१ .०भेद आकर्षण - न . भिन्न लिंगांच्या माणसांचे परस्परांकडे आकर्षण . आतां पुस्तके वाचून लिंगभेदविशिष्ट आकर्षण असे मी म्हणेन . - सुदे १०१ . ( इं . ) सेक्सचुअल अट्रॅक्शन .विशिष्ट आकर्षण - न . भिन्न लिंगांच्या माणसांचे परस्परांकडे आकर्षण . आतां पुस्तके वाचून लिंगभेदविशिष्ट आकर्षण असे मी म्हणेन . - सुदे १०१ . ( इं . ) सेक्सचुअल अट्रॅक्शन .०वंत लिंगायत - पु . शिवाचे उपासक . हा एक पंथ आहे . या पंथाचे लोक गळ्यात लिंग घालतात .०व्रण पु. लिंगक्षत ; शिश्नाला पडणारे चट्टे .०शरीर न. लिंगदेह ; सूक्ष्मशरीर याच्या उलट स्थूलशरीर . लिंगाड वि . ( निंदेने ) लिंगाची पूजा करणारा ; लिंगाईत . लिंगशा वि . ( कों . ) चेंगट्या ; धिमा ; थंड ; मंदगति ; आळसट ; काम करण्यांत मंद . लिंगस्ताई , लिंगस्थाई , लिंगिस्ताई स्त्री . ( कों . ) मंदपणा ; आळशीपणा ; कोणत्याहि कामांतील थंडपणा ; धिम्मेपणा . लिंगडणे अक्रि . ( अडथळा , अडचण इ० ) चिकटणे ; बिलगणे ; न निघे असे चिकटणे . लिंगाईत लिंगवंत पहा . लिंगाध्यास पु . वासना तादात्म्य . लिंगायत पु . लिंगाईत , लिगवंत . लिंग्या पु . ( निंदेने ) लिंगाईत ; लिंगडा . पंथ क्रमति नित्य बरोबर लिंग्या घेऊनी । - प्रला ३३ . Related Words लिंग गणपति हातांतुलें लिंग शिब लिंग आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर) अय्या सव्वाशेर लिंग धडाभर शिवलिंग गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात gender रावणा रावणा म्हळे, भुईचे लिंग सोळें लंड lingam हिम लिंग लिंग पुराण लिंग-मैल लिंग शरीर पुरूश लिंग शिव लिंग شیولنگ শিৱলিংগ শিবলিঙ্গ શિવલિંગ ਸ਼ਿਵਲਿੰਗ शिवलिङ्गम् शीवलिंग சிவலிங்கம் శివలింగం ಶಿವಲಿಂಗ ശിവലിംഗം शष्णसाठीं लिंग लासणें मुतायापुरतें लिंग हातीं धरावें नपुंसकाचें लिंग सोळा हात शिवलिङ्ग grammatical gender masculine हौवाफोरनि अंग ଲିଙ୍ଗ शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर शिश्न शिश्नः ஆணுறுப்பு ಲಿಂಗೇಂದ್ರಿಯ ലിംഗേന്ദ്രിയം লিঙ্গ penis phallus લિંગ ਲਿੰਗ लिङ्ग జననేంద్రియం member sex aberration sex rivalry sex hormone sex limited sex chromatin sex control sex difference sex role sexual barrage sexual differentation नोनो homogametic sex sex influenced sex linked primitive sex cell sex limtied trait transsexulism expression of sex heterogametic sex incomplete sex linkage sex chromatic body sex chromatin body sex gene sex influenced inheritance sex influenced trait sex limited inheritance sex-lined character sex-linked dominant sex of dizygomatic twins sex vesicle उल्लिंग सेक्स पारदलिंग शिबलिंग शेमणें androgyneity sex chromosome heterotropic chromosome castration complex condensing lens sex cell phallic symbol phenotypic sex determination sex mosaic sexual cell sex linked gene पुंलिंग आत्मलिंग secondary sex character sex differentiation Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP