Dictionaries | References त तेथ Script: Devanagari Meaning Related Words तेथ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) तेथे . [ सं . तत + स्था ] तेथचा - ला , तेथील - वि . त्या जागचा - जागेसंबंधी . [ तेथे ] तेथपर्यंत , तेथपावेत , तेथवर , तेथवेरी - क्रिवि . १ त्या जागेपर्यंत . २ त्या वेळेपर्यंत , कालापर्यंत . तेथपासून , तेथून , तोथोन - क्रिवि . १ त्या जागेपासून ; त्या वेळेपासून . ( अशिष्ट ) तेथने . तेथे - क्रिवि . त्या ठिकाणी , जागी . [ सं . तत्र ; प्रा . तथ्थ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP