Dictionaries | References

खरमर्‍या

   
Script: Devanagari
See also:  खरमरा , खरमऱ्या

खरमर्‍या     

वि.  १ कठोर ; खरबरीत ; कठिण . २ प्रखर ; रखरखीत . ' तेथ उन्हाळा आगी खरमरा । ' - ज्ञा . १६ . ३९५ . २ हुशार ; खपाट्या ; चलाख ; खणखणीत . म्ह० राऊत असें खरमरा तर घोडा चाले तरतरां .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP