मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
आर्यगीतिलक्षण

आर्यगीतिलक्षण

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


आर्यगीतिलक्षण.
पहिल्या चरणीं बारा मात्रा, दुसर्‍यांत सात आणि तेरा ॥
उभयदळीं हे रीती, जीस तिला म्हणति सुज्ञ आर्यगीती ॥
१ ल्या चरणांत मात्रा १२; २ र्‍या चरणांत मात्रा २०;
३ र्‍या चरणांत मात्रा १२; ४ थ्या चरणांत मात्रा २०;
उदाहरण *  मोरोपंत.
मी प्रिय करिन सकळवा, आहे कीं; व्रज अहो असाध्वस कळवा ॥
विवसा धरिं घोरांनीं, रात्रिं फिरावें शिवेच्छु न निघो रानीं ॥
आर्येचे पथ्या, चपला, विपुला इत्यादि अवांतर भेद पुष्कळ आहेत, ते एथें सांगितले नाहींत.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP