१
अनुष्टुभ् - पादाक्षरें ८ १ विद्युन्माला. २ अनुष्टुभ् . (केवल )
२
बृहती - पादाक्षरें ९., ३ मणिबंध.
३
पंक्ति - पादाक्षरें १०., ४ चंपकमाला., ६ कामदा., ५ हंसी, ७ मयूरी.
४
त्रिष्टुभ् - पादाक्षरें ११. ८ शुध्द - कायदा, १३ शालिनी, ९ ललित, १४ दोधक, १० इंद्रवज्रा, १५ रथोध्दता, ११ उपेंद्रवज्रा, १६ स्वागता, १२ उपजाति, १७ भद्रिका.
५
जगती - पादाक्षरें १२. १८ भुजंगप्रयात, २४ जलोध्दतगति, १९ द्रुतविलंबित, २० प्रियंवदा, २१ वंशस्थ, २२ इंदवंशा, २३ तोटक, २५ स्रग्विणी, २६ वैश्वदेवी, २७ मालती, २८ यूथिका, २९ सारंग.
६
अतिजगती - पादाक्षरें १३. ३० प्रभावती, ३१ मंजुभाषिणी, ३२ प्रहर्षिणी, ३३ मत्तमयूरी, ३५ विभावरी, ३५ चंद्रिका.
७
शक्करी - पादाक्षरें १४. ३६ वसंत - तिलका, ३७ प्रहरणकलिकाक्षामा, ३८ असंबाधा, ३९ मध्य, ४० रुक्मिणी.
८
अतिशक्करी - पादाक्षरें १५.
४१ मालिनी, ४२ चामर, ४३ रमा.
९
अष्टि - पादाक्षरें १६. ४४ पंच - चामर, ४५ चित्रवृत्त.
१०
अत्यष्टि - पादाक्षरें १७. ४६ शिखरिणी, ४८ हरिणी, ४७ पृथ्वी, ४९ मंदाक्रांता.
११
धृति - पादाक्षरें १८. ५० विबुधप्रिया.
१२
अति धृति - पादाक्षरें १९. ५१ शार्दूल विक्रीडित.
१३
प्रकृति - पादाक्षरें २१. ५२ स्रग्धरा.
१४
आकृति - पादाक्षरें २२
५३ अमृतध्वनि, ५४ मंदारमाला, ५५ उमा.
१५
विकृति - पादाक्षरें २३.
५६ मदिरा, ५७ मदिरा किंवा सवाई, ५८ दुसरी सवाई.
अर्धसमवृत्तें.
५९ वियोगिनी } विषमचरणांत अक्षरें सम ”
६० माल्यभारा } विषमचरणांत अक्षरें सम ”
६१ हरिणीप्लुता } विषमचरणांत अक्षरें सम ”
६२ पुष्पिताग्रा } विषमचरणांत अक्षरें सम ”
जाति अथवा मात्रावृत्तें.
१
गाहू - मात्रा ५४ ६६ उपगीति } विषमचरणांत मात्रा सम ” ”
२
गाथा - मात्रा ५७ ६४ आर्या } विषमचरणांत मात्रा दु० च० १८ चौ० च०
उद्रीति } विषमचरणांत मात्रा दु० च० १५ चौ० च०
३
उद्राथा - मात्रा ६०
६६ गीति } विषमचरणांत मात्रा सम ” ”
४
स्कंधक - मात्रा ६४
६७ आर्यागीति } विषमचरणांत मात्रा सम ” ”
प्राकृतवृत्तें.
६८ अभंग.
६९ दिंडी.
७० साकी.
७१ ओंवी.
७२ घनाक्षरी.
७३ दोहा.
७४ मात्रासमक. ( पादाकलक ).
७५ अंजनीगीत.
७६ बालानंद.
७७ फटका.
७८ चंद्रकांत.
७९ सूर्यकांत.
८० केशव करणी.
८१ राजहंस.
८२ शारद.
८३ भूपतिवैभव.
८४ अक्रूर.
८५ वधूवल्ली.
८६ यजमान.
८७ पन्ना.
८८ घुंगुरवाळा.
८९ मिरा.
९० मदालसा.
९१ सुनीत.